Banner

आमच्या नवीन घरी
आपले स्वागत आहे!

अपार आनंद आणि ईश्वराच्या कृपेने, आमच्या गृहप्रवेश आणि सत्यनारायण पूजेसाठी आपण आणि आपल्या परिवारास हार्दिक निमंत्रण.

गृहप्रवेश व
सत्यनारायण पूजा

📅 दिनांक : शनिवार, २३ मे २०२६

⏰ वेळ : सकाळी १० ते १२

🍛 महाप्रसाद दुपारी १२ वाजता

📍 पत्ता

सेक्टर नं २४ फ्लॅट नं ६०१,
संत कबीर गार्डन जवळ,
निगडी प्राधिकरण,
पुणे - ४११०४४

✦ ✦ ✦
Journey